रेल्वे भरती मंडळातर्फे विविध पदांच्या ९५१ जागा
सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
- स्टाफ नर्स - 438 जागा
- आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr.III - 227 जागा
- फार्मासिस्ट (III) - 168 जागा
- ECG टेक्निशियन - 6 जागा
- रेडियोग्राफर - 25 जागा
- लॅब सहाय्यक Gr-II - 26 जागा
- लॅब सहाय्यक Gr-III - 31 जागा
- हैमो डायलिसिस टेक्निशियन - 1 जागा
- कार्डिओलॉजी टेक्निशियन - 4 जागा
- ओडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरेपिस्ट - 1 जागा
- फ़िज़ियोथेरेपिस्ट - 9 जागा
- जिल्हा विस्तार शिक्षक - 3 जागा
- डायटीशियन - 3 जागा
- ओफ्थाल्मिक टेक्निशियन कम ऑप्टीशन - 1 जागा
- पुरुष फील्ड कर्मचारी - 1 जागा
- डेंटल ह्यगिेनिस्ट - 1 जागा
- ऑप्टोमेट्रिस्ट - 2 जागा
- ऑडियोमेट्री टेक्निशियन - 2 जागा
- एक्स-रे टेक्निशियन - 1 जागा
- कैथ लॅब टेक्निशियन - 1 जागा
शैक्षणिक पात्रता :-
- स्टाफ नर्स - सामान्य नर्सिंग व मिडवाइफरी मध्ये B.sc पदवी
- आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr.III - आरोग्य / स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा आणि रसायनशास्त्र मध्ये B.sc पदवी
- फार्मासिस्ट (III) - 12 वी उत्तीर्ण सह फार्मसी मध्ये डिप्लोमा
- ECG टेक्निशियन - 12 वी उत्तीर्ण व ECG टेक्निशियन अभ्यासक्रम प्रमाणपत्र
- रेडियोग्राफर - 12 वी उत्तीर्ण सह रेडियोग्राफ डिप्लोमा
- लॅब सहाय्यक Gr-II - 10 वी उत्तीर्ण सह / वैद्यकीय लॅब तंत्रज्ञान डिप्लोमा
- लॅब सहाय्यक Gr-III - जैव-रसायनशास्त्र / जीवशास्त्र मायक्रो / जीवन विज्ञान / रसायनशास्त्र / जीवशास्त्र मध्ये B.sc पदवी
- हैमो डायलिसिस टेक्निशियन - हैमो डायलिसिस मध्ये डिप्लोमा आणि पदवी
- कार्डिओलॉजी टेक्निशियन - 12 वी उत्तीर्ण सह कार्डिओलॉजी डिप्लोमा
- ओडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरेपिस्ट - ऑडियो & स्पीच थेरपि अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा आणि पदवी
- फ़िज़ियोथेरेपिस्ट - 12 वी उत्तीर्ण सह फिजियोथेरेपी मध्ये डिप्लोमा आणि पदवी
- जिल्हा विस्तार शिक्षक - समाजशास्त्र / सामाजिक काम / समुदाय शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट पदवी
- डायटीशियन - डायटेटिक्स अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा आणि पदवी
- ओफ्थाल्मिक टेक्निशियन कम ऑप्टीशन- ऑप्टोमेट्री मध्ये B.sc पदवी
- पुरुष फील्ड कर्मचारी - 12 वी उत्तीर्ण
- डेंटल ह्यगिेनिस्ट - डेंटल ह्यगिेनिस्ट मध्ये B.sc पदवी
- ऑप्टोमेट्रिस्ट - B.sc पदवी
- ऑडियोमेट्री टेक्निशियन - ऑडियो थेरेपी अभ्यासक्रम मध्ये डिप्लोमा आणि पदवी
- एक्स-रे टेक्निशियन - 12 वी उत्तीर्ण सह रेडियोग्राफ डिप्लोमा
- कैथ लॅब टेक्निशियन - B.sc पदवी व डिप्लोमा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :- ०१ डिसेंबर २०१४
सविस्तर माहिती व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...
No comments:
Post a Comment