Thursday 13 November 2014

कोकण रेल्वेत 'लोवेस्ट कॅटेगरीज' पदांच्या जागा


कोकण रेल्वेत (Konkan Railway) "लोवेस्ट कॅटेगरीज" पदांच्या 50 जागा  
  • लोवेस्ट कॅटेगरीज - 50 जागा 
शैक्षणिक पात्रता :-
इयत्ता 10 वी पास/ मॅट्रिक परिक्षा / आयटीआय किंवा समांतर

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- ०९ डिसेंबर २०१४

पाठवायचा पत्ता :-
Belapur Bhavan, Sec-11, CBD Belapur, Navi Mumbai.

सविस्तर जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

No comments:

Post a Comment