Saturday 1 November 2014

बीड जिल्हा परिषदेत 'अंशकालीन निदेशक' पदांच्या एकूण ८१ जागा

बीड जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर 'अंशकालीन निदेशक' पदांच्या एकूण ८१ जागा

मराठी माध्यम
  • कला शिक्षण - २५ जागा,
  • शाररीक शिक्षण व आरोग्य - २५ जागा
  • कार्यानुभव - २५ जागा

उर्दू माध्यम
  • कला शिक्षण - २ जागा,
  • शाररीक शिक्षण व आरोग्य - २  जागा
  • कार्यानुभव - २ जागा

अशा 'अंशकालीन निदेशक' पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०१४

शैक्षणिक पात्रता
  • कला शिक्षण - ४२ जागा - i) A.D.T./B.F.A./M.A. अथवा  ii) नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष
  • शाररीक शिक्षण व आरोग्य - ४२  जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) बी.पी.एड./बी.एड. फिजिकल किंवा समकक्ष
  • कार्यानुभव - ४२ जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र

जाहिरात पहा...

वेबसाईट पहा...
ऑनलाईन अर्ज करा

No comments:

Post a Comment