Saturday 1 November 2014

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या ३२३ जागा



भारत सरकारच्या मालकीच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात पहा...

वेबसाईट पहा...



ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ नोव्हेंबर २०१४

(जाहिरात सौजन्य: प्रशांत कांबळे, पाथर्डी, अहमदनगर)

No comments:

Post a Comment