जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक पदासाठी हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवस कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली असून अशा उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
विहित नमुन्यातील अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १४ नोव्हेंबर २०१४
सविस्तर माहिती वाचा...
वेबसाईट पहा...
No comments:
Post a Comment