Saturday 1 November 2014

भारतीय डाक विभागात पोस्टमन व मेलगार्ड पदांची भरती...

 

भारतीय डाक विभागीय भरती २०१४
एकूण पोस्टमन व मेलगार्ड च्या ७४० जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सुरु :- ३ नोव्हेंबर २०१४
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा शेवटचा दिनांक : - ३ डिसेंबर २०१४

एकूण पदनिहाय जागा
पोस्टमन :- ७३२
मेलगार्ड : - ०८

वयोमर्यादा :- अर्ज करणारा उमेदवार हा १८ ते २७ वर्षे या वयोगटातील असावा.

शैक्षणिक पात्रता :- १० वी पास / 

पे स्केल :- रु.५२०० ते २०२०० + २००० रु. ग्रेड पे.



No comments:

Post a Comment