Monday, 15 September 2014

"मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेटच्या 548 जागा"

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेट (548 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 ऑगस्ट – 5 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती http://godiwadabhartee.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment