
औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर एकूण ३७२ जागा
- कला शिक्षण - १२४ जागा,
- शाररीक शिक्षण व आरोग्य - १२४ जागा
- कार्यानुभव - १२४ जागा
शैक्षणिक पात्रता
- कला शिक्षण - १२४ जागा - i) A.D.T./B.F.A./M.A. अथवा ii) नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष
- शाररीक शिक्षण व आरोग्य - १२४ जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) बी.पी.एड./बी.एड. फिजिकल किंवा समकक्ष
- कार्यानुभव - १२४ जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० आक्टोंबर २०१४
जाहिरात पहा...
ऑनलाईन अर्ज करा
No comments:
Post a Comment