Thursday 13 November 2014

इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांची भरती


इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात (ITBP) कॉन्स्टेबल पदांची भरती 
  • कॉन्स्टेबल (पशु परिवहन)- 76 जागा
शैक्षणिक पात्रता :-
१० वी उत्तीर्ण / मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष परीक्षा

वयोमर्यादा (वयाची अट) :-
१८ ते २५ वर्षे

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - १२ डिसेंबर २०१४


No comments:

Post a Comment