Tuesday, 11 November 2014

पुणे भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या एकूण २२४ जागा


उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक - ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक - १६० जागा

शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
पुणे - ११ जागा,
सातारा - ९ जागा,
सांगली - १२ जागा,
सोलापूर - ८ जागा,
कोल्हापूर - २० जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन अर्ज करा...

No comments:

Post a Comment