Tuesday, 11 November 2014

अमरावती भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या एकूण ५४ जागा


उपसंचालक, भूमी अभिलेख, अमरावती प्रदेश, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक - ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक - ३७ जागा,
वाहन चालक - १ जागा

शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
अमरावती - ६ जागा,
यवतमाळ - २ जागा,
बुलडाणा - २ जागा,
अकोला - २ जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन अर्ज करा...


No comments:

Post a Comment