उपसंचालक, भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध एकूण १०६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक ४२ जागा,
वाहन चालक ४ जागा
शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
शिपाई पदांच्या जिल्हा
मुंबई उपनगर २७ जागा,
ठाणे १४ जागा,
रायगड ४ जागा,
रत्नागिरी ७ जागा,
सिंधुदुर्ग ४ जागा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ डिसेंबर २०१४
सविस्तर जाहिरात पहा...
ऑनलाईन अर्ज करा...
No comments:
Post a Comment