Tuesday 11 November 2014

औरंगाबाद भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या एकूण २०३ जागा


उपसंचालक, भूमी अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक - ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक- टंकलेखक - ११७ जागा,
वाहन चालक - ४ जागा

शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
औरंगाबाद - २१ जागा,
जालना - १० जागा,
परभणी - ९ जागा,
हिंगोली - ४ जागा,
नांदेड - १५ जागा,
लातूर - ८ जागा,
उस्मानाबाद - ६ जागा,
बीड - ५ जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन अर्ज करा...

No comments:

Post a Comment