Tuesday 11 November 2014

नाशिक भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या एकूण ८२ जागा


उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक ३९ जागा

शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
अहमदनगर ३ जागा,
नाशिक १४ जागा,
धुळे ६ जागा,
नंदुरबार ५ जागा,
जळगाव ११ जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :- १ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन अर्ज करा...

No comments:

Post a Comment