Tuesday 11 November 2014

नागपूर भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या एकूण २३२ जागा


उपसंचालक, भूमी अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर जागा खालीलप्रमाणे...
लघु टंकलेखक - ४ जागा,
भूकरमापक/ लिपिक - १३८ जागा

शिपाई पदांच्या जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे...
नागपूर - २५ जागा,
वर्धा - ५ जागा,
भंडारा - १२ जागा,
गोंदिया - १५ जागा,
चंद्रपूर - १४ जागा,
गडचिरोली - १९ जागा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन अर्ज करा...

No comments:

Post a Comment