Tuesday 11 November 2014

सिंडीकेट बँकेत एक वर्षाच्या बँकिंग अभ्यासक्रमासाठी ४०० जागा

सिंडिकेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदांच्या ४०० जागा

सिंडीकेट बँकेत मनिपल विद्यापीठामार्फत एक वर्षाच्या बँकिंग अभ्यासक्रमासाठी ४०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

(Admission to PGD (B&F) Course Offered Through Manipal University & Nitte University – 2014-2015)
  • प्रोबेशनरी अधिकारी (कनिष्ठ श्रेणी व्यवस्थापन / स्केल-I ) - 400 जागा 
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कोणत्याही समतुल्य शिस्त मध्ये कमीत कमी 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD 55%)

वयोमर्यादा (वयाची अट) :- 20 ते 30 वर्ष 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :- १८ नोव्हेंबर २०१४

जाहिरात सविस्तर पहा...


ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...

No comments:

Post a Comment