महाराष्ट्र शासनाच्या पोलिस दलातील अपर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांच्या आस्थापनेवर 'विधी निदेशक' पदांच्या एकूण ८६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- विधी निदेशक - 86 जागा
शैक्षणिक पात्रता :-
LLB पदवी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठ / इन्स्टिट्यूट मधून समकक्ष
LLB पदवी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठ / इन्स्टिट्यूट मधून समकक्ष
विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- २१ नोव्हेंबर २०१४
सविस्तर माहिती, जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
सविस्तर माहिती, जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
No comments:
Post a Comment