- कला शिक्षण - ४२ जागा,
- शाररीक शिक्षण व आरोग्य - ४२ जागा
- कार्यानुभव - ४२ जागा
अशा 'अंशकालीन निदेशक' पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ नोव्हेंबर २०१४
शैक्षणिक पात्रता
- कला शिक्षण - ४२ जागा - i) A.D.T./B.F.A./M.A. अथवा ii) नृत्य, गायन किंवा वादन विषयातील गंधर्व महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विशारद पदवी किंवा समकक्ष
- शाररीक शिक्षण व आरोग्य - ४२ जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) बी.पी.एड./बी.एड. फिजिकल किंवा समकक्ष
- कार्यानुभव - ४२ जागा - i) कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष आणि ii) हस्तकला व कार्यानुभव शिक्षण प्रमाणपत्र
जाहिरात पहा...
ऑनलाईन अर्ज करा
No comments:
Post a Comment