भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी बीड जिल्ह्यामध्ये ३१ आक्टोंबर २०१४ ते १० नोव्हेंबर २०१४ दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यामध्ये ३१ आक्टोंबर २०१४ रोजी पुणे जिल्हा, १ व २ नोव्हेंबर २०१४ रोजी अहमदनगर जिल्हा, ३ नोव्हेंबर २०१४ रोजी उस्मानाबाद जिल्हा, ५ व ६ नोव्हेंबर २०१४ रोजी बीड जिल्हा, ७ नोव्हेंबर २०१४ रोजी लातूर जिल्हा आणि ८ नोव्हेंबर २०१४ रोजी इतर राखीव कोटयातील उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह पोलिस ग्राउंड, नगर रोड, बीड येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- सैनिक जनरल ड्युटी
- टेक्नीकल
- सोल्डर क्लर्क / स्टोर कीपर टेक्नीकल
- नर्सिंग असिस्टंट
- सोल ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण / १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण
खालील जिल्ह्यातील मुलांनी तारखेनुसार उपस्थित राहावे :
- पुणे जिल्हा - ३१ आक्टोंबर २०१४
- अहमदनगर जिल्हा - १ व २ नोव्हेंबर २०१४
- रोजी उस्मानाबाद जिल्हा - ३ नोव्हेंबर २०१४
- बीड जिल्हा - ५ व ६ नोव्हेंबर २०१४
- लातूर जिल्हा - ७ नोव्हेंबर २०१४
- आणि इतर राखीव कोटयातील उमेदवार - ८ नोव्हेंबर २०१४
सविस्तर जाहिरात वाचा...
वेबसाईट पहा...
No comments:
Post a Comment