वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिपरिचारिकांच्या १४८९ जागा भरण्यासाठी यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदरील भरतीसाठी उमेदवारांनी मराठा १६ टक्के व मुस्लिम ५ टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी व नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ नोव्हेंबर २०१४
नवीन सुधारित जाहिरात पहा...
वेबसाईट पहा...
No comments:
Post a Comment