मुंबई - ३२०० जागा,
पुणे - १४०० जागा,
रायगड - १३५०,
सातारा - ४३० जागा,
सांगली - २५० जागा,
ठाणे - ४७० जागा,
ठाणे ग्रामीण - २२० जागा,
नवी मुंबई - ४५० जागा,
गडचिरोली - ७०० जागा,
नागपूर - ३५० जागा,
रत्नागिरी - ३१५ जागा,
बीड - १८० जागा
हिंगोली - १५०
अशा जागांचा समावेश आहे...
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची सुरुवात :- १० जानेवारी २०१५ पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले असले तरी सदरील भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द होण्याची वाट पाहणेच सध्या तरी योग्य राहील...
दैनिकाने प्रसिद्ध केलेले वृत्त खालीलप्रमाणे...
No comments:
Post a Comment