महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या आस्थापनेवरील ठाणे विभाग वनरक्षक भरतीची भरती प्रक्रियेनुसार धावण्याची चाचणी नोव्हेंबर २०१४ मध्ये घेण्यात आली होती, हि चाचणी झाल्यानंतरची मेरीट लिस्ट / कट-ऑफ लिस्ट जाहीर झालेली आहे...
तसेच लिस्टमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे....
सौजन्य :- अक्षय डिजिटल, पाथर्डी, जिल्हा – अहमदनगर
No comments:
Post a Comment