Thursday 13 November 2014

महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात 'कर सहाय्यक' पदांच्या ७०० जागा



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील 'कर सहाय्यक' पदांच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी रविवार, दि.२२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३ डिसेंबर २०१४

सविस्तर माहिती व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवाराने जर याआधी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करण्यासाठी खालील नोंदणी करा या शब्दावर क्लिक करा...

No comments:

Post a Comment