Sunday 26 October 2014

बीड भारतीय आयुर्विमा महामंडळात विमा प्रतिनिधीच्या ११११ जागा


भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत "विमा प्रतिनिधी' नियुक्त करावयाचे आहेत.

पात्रता :-
१) उमेदवार हा बीड जिल्ह्याचा रहिवाशी असावा.
२) ग्रामीण भागासाठी - दहावी पास आणि शहरी भागासाठी - बारावी पास असलेल्या उमेदवारांनीच फक्त त्वरित संपर्क साधावा.

संपर्क :-
'अमर पंडितराव फपाळ'
विकास अधिकारी, बीड, मो. 8600700553, 9420390061

सविस्तर जाहिरात पहा...

No comments:

Post a Comment