Thursday, 13 November 2014

भारतीय हवाई दल भरती मेळावा..

भारतीय हवाई दल (Indian Air Force) भरती मेळावा

भारतीय हवाई दलात (Indian Air Force) "ग्रुप- X (टेक्निकल) ट्रेड" या पदाच्या भरती करीता गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या स्टेडियमवर भरती मेळावा आयोजित केला आहे.

    ग्रुप- X (टेक्निकल) ट्रेड


    शैक्षणिक पात्रता :- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी )/ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

    मेळावा तारीख :- मंगळवार, दि.११ नोव्हेंबर २०१४ ते शनिवार, दि.१५ नोव्हेंबर २०१४

    No comments:

    Post a Comment