Thursday, 13 November 2014

भारतीय सैन्य भरती मेळावा....

भारतीय सैन्य (Indian Army) भरती मेळावा

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी परभणी येथे १८ नोव्हेंबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१४ दरम्यान सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ नोव्हेंबर रोजीसबंधित सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय परभणी येथे सकाळी ३.०० ते ७.०० या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.


शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण 
  • नंदुरबार जिल्हा :- मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०१४
  • हिंगोली जिल्हा :- मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०१४
  • जालना जिल्हा :- बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०१४
  • नांदेड जिल्हा :- गुरुवार, दि. २० नोव्हेंबर २०१४
  • बुलढाणा जिल्हा :- शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०१४
  • विश्रांती :- शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०१४
  • परभणी जिल्हा :- रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०१४
  • औरंगाबाद जिल्हा :- सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०१४
  • धुळे जिल्हा :- मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०१४
  • जळगाव जिल्हा :- बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०१४

सविस्तर माहिती व जाहिरात पहा...

1 comment: