Thursday, 13 November 2014

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या 464 जागा


केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या 464 जागा 

  • इंडियन मिलिटरी ऍकॅडमी - 200 जागा 
  • भारतीय नवल ऍकॅडमी - 45 जागा 
  • एअर फोर्स ऍकॅडमी - 32 जागा 
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी (पुरुष) - 175 जागा 
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी ( नॉन टेक्निकल ) - 12 जागा 
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठ / इन्स्टिट्यूट पासून पदवीधर / अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ५ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...

No comments:

Post a Comment