Friday 21 November 2014

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 6425 जागांसाठी भरती


भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या 6425 जागांसाठी भरती 

लिपिक-  6425 जागा
  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर -  725 जागा 
  • स्टेट बँक ऑफ पतियाळा - 1200 जागा 
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर - 1300 जागा 
  • स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर- 1000 जागा 
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद - 2200 जागा 
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर किंवा समकक्ष 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०९ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात व माहिती वाचा...


No comments:

Post a Comment