Thursday 13 November 2014

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'विक्रीकर निरक्षक' पदांच्या ४४५ जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत "विक्रीकर निरक्षक" (S.T.I.) पदांच्या ४४५ पदांच्या भरतीसाठी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा- २०१४ ही १ फेब्रुवारी २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विक्रीकर निरक्षक - ४४५ जागा

शैक्षणिक पात्रता :- पदवी / समकक्ष

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ नोव्हेंबर २०१४

सविस्तर जाहिरात पहा...

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...

No comments:

Post a Comment