Thursday 20 November 2014

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये ३२९६ जागा


भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये "विभागीय अभियंता" पदाच्या एकूण 3296 जागा स्पर्धा परीक्षा मार्फत भरण्यात येत आहेत.

  • विभागीय अभियंता - 3296 जागा
शैक्षणिक पात्रता :-
मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठ/इन्स्टिट्यूट पासून B.Tech /इंजीनियरिंग  पदवी किंवा समकक्ष 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १३ डिसेंबर २०१४

सविस्तर जाहिरात व माहिती वाचा...

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...

No comments:

Post a Comment