Thursday, 30 October 2014

न्यू इंडिया एशोरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या ५०९ जागा


भारत सरकारच्या 'न्यू इंडिया एशोरन्स लिमिटेड कंपनी' मध्ये विविध विशेषज्ञ संवर्गातील प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण ५०९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ नोव्हेंबर २०१४

जाहिरात पहा...     हिंदीमध्ये...     इंग्रजीमध्ये...

ऑनलाईन अर्ज करा...

No comments:

Post a Comment