भारत सरकार स्थापित महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आस्थापनेवर विविध अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या एकूण २४२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अधिकारी स्केल-II (जनरल बँकिंग अधिकारी) - 11 जागा
- अधिकारी स्केल-II (IT ) - 3 जागा
- अधिकारी स्केल-II ( मार्केटिंग अधिकारी) - 1 जागा
- अधिकारी स्केल-I -111 जागा
- कार्यालय सहाय्यक ( मल्टीपर्पज ) - 116 जागा
शैक्षणिक पात्रता : -
जाहिरात व सविस्तर माहिती पहा...
- अधिकारी स्केल-II (जनरल बँकिंग अधिकारी) - CWE- III RRBs पात्रता
- अधिकारी स्केल-II (IT ) - CWE- III RRBs पात्रता
- अधिकारी स्केल-II ( मार्केटिंग अधिकारी) - CWE- III RRBs पात्रता
- अधिकारी स्केल-I - CWE- III RRBs पात्रता
- कार्यालय सहाय्यक ( मल्टीपर्पज ) - CWE- III RRBs पात्रता
जाहिरात व सविस्तर माहिती पहा...
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ४ फेब्रुवारी २०१५
No comments:
Post a Comment