Saturday, 24 January 2015

'महाराष्ट्र पोस्ट'मध्ये विविध पदांच्या २४२६ जागा

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या २४२६ जागा


  • पोस्टमन -1680 जागा
  •  मेल गार्ड – 21 जागा
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 725  जागा


शैक्षणिक पात्रता :-


  • पोस्टमन – 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
  •  मेल गार्ड – 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 10 वी उत्तीर्ण ITI किंवा समकक्ष 


ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी
क्र.
Activity
दिनांक
वेळ
1
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू
शनिवार,
दि. २४ जानेवारी २०१५
दुपारी ४ वाजता
2
ऑनलाईन अर्ज नोंदणी तारीख बंद
१८ फेब्रुवारी २०१५
रात्री २३.५९ वा.
3
ई-पेमेंट सुविधा असलेल्या ई-पोस्ट ऑफिसमध्ये भरलेल्या अर्जाचे शुल्क भरण्याचा कालावधी
२४ जानेवारी ते
२१ फेब्रुवारी २०१५
पोस्ट ऑफिस कामकाजाच्या वेळेत.
4
वेबसाइटवर फी भरणा अपडेट करण्याची तारीख बंद
२१ फेब्रुवारी २०१५
रात्री २३.५९ वा.

जाहिरात व सविस्तर माहितीसाठी खालील पदांच्या नावावर क्लिक करा...

सूचना वाचा - पोस्टमन / मेल गार्ड       मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)


रिक्त जागांचा तपशील - पोस्टमन / मेल गार्ड       मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

माहितीपत्र इथे वाचा...


ऑनलाईन पद्धतीने अर्ज कर्ज करण्यासाठी खालील "Apply Online" या इमेजवर क्लिक करा...


Apply_Online_Majhi_Naukri

No comments:

Post a Comment